¡Sorpréndeme!

महाविकास आघाडीचे मंत्री फक्त कॅमेऱ्यासमोर येतात:देवेंद्र फडणवीस | Politics | Maharashtra |

2021-06-12 0 Dailymotion

13 जणांचा बळी गेल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आणखी कठोर भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे नेते हे कॅमेऱ्याच्या समोर येऊन केवळ केंद सरकारवर टीका करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​